Dhoni and Panda dancing video

Hardik pandya and MS Dhoni

धोनी आणि पंड्याचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल, काला चष्मा गाण्यावर थिरकले पाय

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्यामध्ये चांगली बॉंडिग आहे. हार्दिक नेेहमी म्हणतो की धोनी त्याच्यासाठी मित्र आणि ...