Dhoni Decide To Rohit Become Opener

कार्तिकमुळेच रोहित बनला ओपनर! वाचा नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची इनसाईड स्टोरी

ऑगस्ट 4, 2022

सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा हा एक यशस्वी सलामीवीर म्हणून संपूर्ण क्रिकेटविश्वात ज्ञात आहे. आपल्या कारकीर्दीची सुरुवात मध्य फळीतील फलंदाज म्हणून केल्यानंतर....