Dhoni Entertainment Private Limited’s
मनोरंजन क्षेत्रात एमएस धोनीची एन्ट्री, ‘असा’ आहे पहिल्या सिनेमाचा पोस्टर
मागच्या काही मिहन्यांपासून एमएस धोनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. धोनी भारतीय संघासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक महान कर्णधार आहे. क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम....






