Dhoni Mentor
मेंटर म्हणून धोनी सफल होणार का? भारतीय दिग्गजाने दिले ‘हे’ उत्तर
एमएस धोनीचे नाव जगातील महान कर्णधारांमध्ये घेतले जाते. याला कारणेही तशीच आहेत. टी२० विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये....






