Dhoni Review System

MS-Dhoni

जयसवालला ‘यशस्वी’ होण्यापासून रोखण्यात ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ही फेल, ‘इतक्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी

एप्रिल 28, 2023

आधी चेन्नई आणि नंतर जयपूर अशा दोन्ही ठिकाणी झालेल्या राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्यात 4 वेळच्या चॅम्पियनला पराभवाचा धक्का बसला. राजस्थानने जयपूरच्या....

या ५ कारणांमुळे एमएस धोनीने निवृत्ती न घेता अजून खेळणे अपेक्षित होते

ऑगस्ट 20, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने भारताच्या स्वातंत्र्य दिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी एक उत्तम कर्णधार होता, त्याच्या निर्णयामुळे अनेकदा....

‘धोनी रिव्हू सिस्टिम’ या प्रणालीची का होत आहे इतकी चर्चा?

सप्टेंबर 24, 2018

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनी हा आपल्या सफाईदार यष्टीरक्षणासाठी प्रसिध्द आहे. धोनीने  आपल्या शानदार यष्टीरक्षणाने खेळांडूच्या मनात धाक निर्माण केला. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजावर....

Video: आणि अखेर धोनीही चुकला

डिसेंबर 17, 2017

भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल एमएस धोनी ज्या गोष्टीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे आज त्याच गोष्टीत अर्थात डीआरएस घेण्यात आज तो चुकला. श्रीलंका संघ १ बाद....

Video: ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ पुन्हा एकदा उपयोगी

डिसेंबर 10, 2017

धरमशाला। येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीचे पुन्हा एकदा अचूक रिव्ह्यू घेण्याचे कौशल्य....