Dhruv Jurel duleep trophy
दुलीप ट्रॉफीमध्ये खळबळ! युवा यष्टीरक्षकानं केली धोनीच्या 20 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलनं दुलीप ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. जुरेलनं दुलीप ट्रॉफीमध्ये चक्क दिग्गज महेंद्रसिंह धोनीची बरोबरी केली. वास्तविक, ध्रुव जुरेलनं दुलीप ट्रॉफीमध्ये....






