did not score any fifty at home
साधं अर्धशतकही करता आलं नाही! तब्बल ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत घडलंय ‘असं’
मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या चालू असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कामगिरी फारच....





