Difficulties for Indian athletes in Paris Olympics
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भोंगळ कारभार; भारतीय खेळाडूंना जेवण मिळालं नाही, प्रवास करतानाही अडचणी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा महाकुंभाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (26 जुलै) पार पडला. पॅरिसमध्ये 100 वर्षांनंतर ऑलिम्पिकचं आयोजन केलं....






