Dinesh Karthik Commented on Selectors

Dinesh Kartik on selectors

जुन्या निवड समिती बद्दल कार्तिकचे वक्तव्य; म्हणतोय,’त्यांनी खूप..’

—
नोव्हेंबर 22, 2022

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात भारताला अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर बीसीसीआयकडून चेतन शर्मा अध्यक्ष असलेल्या पूर्ण निवड समितीला बरखास्त करण्यात आले. विश्वतषकाच्या उपांत्य फेरीत....