District Level volleyball Tournament

Fattechand-Boys

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत फत्तेचंद बॉईजने पटकावला पहिला मेजर शशी करंडक

—
मार्च 20, 2022

पुणे- फत्तेचंद बॉईज संघाने निर्विवाद वर्चस्वासह पहिल्या मेजर शशी चषक निमंत्रित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. चिंचवड येथील शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर रविवारी (२० मार्च)....