Documentry

Ben Stokes

VIDEO। निवृत्तीनंतर ‘बेन स्टोक्स’साठी ‘गूड न्यूज!’ आयुष्यातील खडतर प्रवास दाखवणाऱ्या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर लाँच

—
जुलै 29, 2022

इंग्लिश अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर लवकरच एक माहितीपट प्रदर्शित होणार आहे. ३१ वर्षीय स्टार ऑलराऊंडरच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित या माहितीपटाचा ट्रेलर प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.....