double of 8000+ runs and 300+ wickets
५६ वर्षांत जे घडलं नाही, आज ते स्टोक्सने भर लाॅकडाऊनमध्ये घडवलं
कालपासून(१६ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना मँचेस्टर येथे सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाकडून अष्टपैलू क्रिकेटपटू बेन....





