drake betting on ind vs pak match

भारत-पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजांची चांदी! कॅनेडियन रॅपरनं जिंकले कोट्यवधी रुपये

जून 12, 2024

जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ‘ड्रेक’ यानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजीतून 7 कोटींहून अधिक रुपये जिंकले आहेत. टी20 विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 धावांनी....