Duleep Trophy teams

ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व! दुलीप ट्रॉफीसाठी 4 संघांची घोषणा

ऑगस्ट 14, 2024

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयनं दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेत शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड....