Dwen Bravo
युवराजची विकेट घेतल्यामुळे ‘हा’ खेळाडू बनला टी२० क्रिकेटचा चँपियन, धोनीच्या सीएसकेचा आहे हुकुमी एक्का
ड्वेन ब्रावोला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानले जाते. खासकरुन टी क्रिकेटमधील त्याचा विक्रम उत्तम आहे. ब्रावोने टी२० क्रिकेटमध्ये ५२३ सामन्यांत २० अर्धशतकांच्या मदतीने ६७४७ धावा....






