Each of the top-four batsman in a Men’s T20 world cup being dismissed bowled

ऑस्ट्रेलियाने 58 चेंडूतच जिंकला ओमानविरुद्धचा सामना, जाता-जाता वर्ल्ड रेकॉर्डचीही केली नोंद

फेब्रुवारी 21, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मधून ऑस्ट्रेलिया बाहेर झाला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदाच साखळी फेरीतून ऑस्ट्रेलिया बाहेर झाला आहे. याआधी ते २००९मध्ये साखळी फेरीतून बाहेर....