Eden Hazard
क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल
प्रसिद्ध फूटबाॅलपटू क्रिस्तियानोने इंस्टाग्रामवर सर्वाधिक फाॅलोवर्स असलेला सेलिब्रेटी होण्याचा मान मिळवला आहे. त्याने अमेरिकन गायिका सेलेना गोमेझला मागे टाकत हा कारनामा केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज....
प्रीमियर लीग बरोबरच चेल्सीची युरोपा लीगमध्येही विजयी सुरूवात
युरोपा लीगमध्ये पहिल्याच सामन्यात चेल्सीने स्टार फुटबॉलपटू एडन हॅजार्डच्या अनुपस्थितीत पीएओके क्लबला 1-0 असे पराभूत केले. यावेळी विलियन हा या सामन्याचा शिल्पकार ठरला, त्याने सातव्या....
युरोपा लीगसाठी चेल्सीमधून हे मोठे खेळाडू बाहेर
आज होणाऱ्या युरोपा लीगच्या पीएओके विरुद्धच्या सामन्यात चेल्सीचा स्टार फुटबॉलपटू एडन हॅजार्डचा संघात सहभाग नाही आहे. विश्रांतीच्या कारणामुळे त्याने या सामन्यातून माघार घेतली आहे. तसेच....
हा खेळाडू जिंकणार गोल्डन बूट, चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांची भविष्यवाणी
एडन हॅजार्डने केलेल्या हॅट्ट्रीकमुळे चेल्सीने कार्डीफला ४-१ने पराभूत करत प्रीमियर लीगमधील गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. त्याची ही कामगिरी बघत चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांनी....
फिफा प्रो २०१८ एकादश संघाच्या मानांकनात फ्रान्स, स्पेनचे वर्चस्व
फिफा प्रो 2018च्या एकादश संघात घोषणा केलेल्या 55 फुटबॉलपटूंमध्ये विजेत्या फ्रान्सचे आठ तर स्पेनच्या सात खेळाडूंचे नाव असल्याने या दोन संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. मागच्या....
चेल्सी संघातील सर्वात महागडे ५ खेळाडू
इंग्लिश प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ म्हणजे चेल्सी. या संघात खूप मोठे खेळाडू आहेत. हे वलयांकित खेळाडू आपल्या संघासोबतच जोडलेले राहावे म्हणून या संघाला खूप मोठी....
या कारणांमुळे ठरणार एफ ए कप फायनल चर्चेची
आज रात्री होणाऱ्या चेल्सी विरुद्ध आर्सेनल या फुटबॉल सामन्याची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. अंतिम सामना असल्यामुळे उत्सुकता साहजिक आहे परंतु अशी ही काही कारणं आहेत....





