England Former Captain Michael Vaughn
पुण्यापासून लंडनपर्यंत चर्चेत असलेला ‘तो’ अंपायर आहे कोण? व्हिडिओने सोशल मीडियावर लावलीय आग
क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात जबाबदार व्यक्ती म्हणून पंचांकडे पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो अथवा गल्ली क्रिकेट असो पंचांच्या निर्णयावर सर्वकाही अवलंबून असते. अनेकदा पंचांच्या निर्णयांमुळे वादही....





