england former player

तब्बल १९ हजार धावा करणारा क्रिकेटर झाला इंग्लंडचा फलंदाजी कोच, पाकिस्तान मालिकेत करणार महागुरुचे काम

ऑगस्ट 4, 2020

मुंबई । इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट याला पाकिस्तान विरुद्ध आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे. इंग्लंडकडून 52 कसोटी सामने....