England Men’s Test team
इंग्लंडला मिळाला रुटचा वारसदार; बेन स्टोक्स बनला नवा कसोटी कर्णधार
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याला नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. काहीदिवसांपूर्वीच जो रुटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडले....






