England Road To Final
असा राहिलाय इंग्लंड-पाकिस्तानचा ‘रोड टू फायनल’; अंतिम फेरीत कोण मारणार बाजी?
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार....






