England Test Team Coach
भारताविरुद्ध इंग्लंडने वापरलेलं ‘बझबॉल’ म्हणजे नक्की काय रे भावड्या? जाणून घ्या एका क्लिकवर
बझबॉल हे नाव इंग्लंडच्या कसोटी संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर पडले आहे. ज्याचा अर्थ, कसोटी क्रिकेटमध्ये देखील वेगाने धावा करण्याचा आक्रमक अंदाज आजमावणे....






