England Womens vs Bangladesh Womens
बांगलादेशवर १०० धावांनी विजय मिळवत इंग्लंड महिला विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये; ‘ही’ खेळाडू ‘प्लेअर ऑफ द मॅच’
आयसीसी महिला विश्वचषक २०२२मधील २७वा सामना इंग्लंड आणि बांगलादेश संघात रविवारी (२७ मार्च) वेलिंग्टन येथे पार पडला. हा सामना इंग्लंड संघाने १०० धावांनी जिंकला. इंग्लंडच्या....





