ENGvDEN
डेन्मार्कच्या गोलकीपरच्या डोळ्यावर इंग्लिश प्रेक्षकांनी मारले लेझर, दिग्गजांच्या आल्या संतप्त प्रतिक्रिया
युरोपमध्ये चालू असलेल्या युरो कप २०२० अंतिम टप्प्यात आला आहे. बुधवारी (०७ जुलै) वेम्बली येथे इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यात युरो कपचा दुसरा उपांत्य फेरी सामना....






