ENGvNZ Test Series
लॉर्ड्स कसोटीवर न्यूझीलंडची पकड, कॉनवेच्या ऐतिहासिक द्विशतकानंतर गोलंदाजांची शानदार कामगिरी
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या कसोटीचा दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी संमिश्र ठरला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने भलीमोठी धावसंख्या....
कसोटी पदार्पणात द्विशतक करत किवी सलामीवीराने मारलं मैदान, मग केला ‘हा’ नकोसा विक्रम
न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने धमाकेदार फलंदाजी करत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्याच्या पहिल्याच डावात त्याने इंग्लंडसमोर त्यांच्याच घरच्या मैदानावर द्विशतक झळकावले. लॉर्ड्स येथे त्याने पदार्पणातील सर्वोत्तम....
नवखा कॉनवे नडला इंग्लंडला, लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला बुधवारपासून (२ जून) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटीने सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंडने इंग्लंडवर एकतर्फी वर्चस्व गाजवत....
टेस्ट कॅप नं. २८१! ऐतिहासिक लॉर्डसवर न्यूझीलंडसाठी ‘या’ आफ्रिकन फलंदाजाने केले पदार्पण
भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला....









