Even

‘म्हणलं होतं मामू यांचं गणित कमजोर आहे’, मुंबईच्या विजयानंतर रोहितकडून जुना व्हिडिओ शेअर

—
नोव्हेंबर 12, 2020

दुबईत मंगळवारी (१० नोव्हेंबर) आयपीएल २०२० मधील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला होता. या विजयासह त्यांनी आयपीएलचे पाचवे विजेतेपद जिंकले.....