Faf Du Plessis And Glenn Maxwell News
फाफ अन् मॅक्सवेलचा भीमपराक्रम! विराट-राहुलला पछाडत आरसीबीसाठी रचला भागीदारीचा नवीन रेकॉर्ड
मागील 15 हंगामात एकदाही ट्रॉफी न जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल 2023मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आरसीबीचे विस्फोटक फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मात्र,....






