Faf Du Plessis Form

कॅप्टन असावा तर असा! आरसीबीच्या फलंदाजीची धुरा वाहत प्लेसिस पाडतोय धावांचा पाऊस, ऑरेंज कॅपही डोक्यावर

—
एप्रिल 20, 2023

आयपीएल 2023 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमनेसामने आले. मोहली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी....