Fan Crying Video
हे मल्ल्या उठा ले! आरसीबीचा स्वप्नभंग झाल्यानंतर चाहती लागली ढसाढसा रडायला; Video व्हायरल
आयपीएल २०२० च्या हंगामातील एलिमिनेटर सामना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) अबु धाबीत झाला. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळण्यात आला. या सामन्यात....





