Fastest 150 Wickets In Test By Australian Bowler
ग्रीनने घेतला विराटचा एव्हरग्रीन झेल आणि कमिन्सने पार केला विकेटचा मोठ्ठा टप्पा; पाहा व्हिडिओ
ऍडलेड येथे चालू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस अत्यंत रोमांचक राहिला. या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांनी मिळून भारतीय संघाला फक्त ३६ धावांवर....





