Fastest Century In Minimum Minutes

अवघ्या ७० मिनिटांत ठोकले होते शतक, ९९ वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित

ऑस्ट्रेलियाचे जॅक मॉरिसन ग्रेगरी यांची कसोटी कारकीर्द फार काही मोठी नव्हती. परंतु त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. १९२० च्या सुरुवातीला ग्रेगरी यांनी ...