Fastest Stumping

डोळ्याची पापणी लवण्याआधी यष्टीरक्षकाने उडवली दांडी, व्हिडिओ पाहून आठवेल ‘एमएस धोनी’!

क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाप्रमाणे यष्टीरक्षण हे देखील एक कौशल्य मानले जाते. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक नेहमी आपल्या संघांसाठी एखादा अप्रतिम झेल पकडून अथवा चापल्ययुक्त ...