Felix Alisami

जर्मनीच्या झ्वेरेव्हने जिंकले कोलोन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

ऑक्टोबर 19, 2020

कोलोन येथे इनडोअर टेनिस स्पर्धेत रविवारी (18 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हने कॅनडाच्या फेलिक्स आगुर आलीसामीला पराभूत केले. एक तास 20 मिनिटे चाललेल्या....