Ferozeshah Kotla Stadium

दिल्ली क्रिकेट बोर्डाचा टीव्ही चोरीमधील आरोपी कर्मचाऱ्याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू…

फिरोजशाह कोटला मैदानावर ड्रेसिंग रूममध्ये केअर टेकर म्हणून काम पाहणाऱ्या रतन सिंग या कर्मचाऱ्याचा आज राहत्या घरी हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे आढळले. काही दिवसांपूर्वीच ...