Fielder Block Rishabh Pant’s Way
धडक देऊ का याला! पंत आणि रोहित यांच्यातील धक्कादायक संभाषण व्हायरल
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला त्याच्या यष्टीरक्षणाबरोबरच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. याबरोबरच तो त्याच्या भर मैदानातील मजेशीर विधानांमुळेही चर्चेत येत असतो. भारत विरुद्ध इंग्लंड....





