Fielding Effords

‘या’ कारणामुळे जडेजा अन्य खेळाडूंपेक्षा क्षेत्ररक्षणात आहे सरस, स्वत:च केलाय खुलासा

—
मे 31, 2021

रवींद्र जडेजा सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. त्याचे झेल घेण्याचे कौशल्य तसेच अफलातून थ्रो करत फलंदाजाला धावचीत करण्याची क्षमता याचे नेहमीच....