Fifth in the Table

बरोबरीमुळे ‘ला लिगा’ मध्ये माद्रिद पाचव्या क्रमांकावर ..

—
सप्टेंबर 10, 2017

स्पॅनीश लीगमध्ये शनिवारी रात्री स्पॅनीश चॅम्पियन रियाल माद्रिदचा सामना लिव्हाण्टे या संघाशी झाला. अवे सामना खेळणाऱ्या माद्रिदने हा सामना १-१ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.....