Fined 500 rs

पृथ्वी शॉ पाठोपाठ आता केकेआरच्या राहुल त्रिपाठीवरही पुण्यात पोलिसांचा कारवाईचा बडगा

—
मे 28, 2021

भारतात सध्या कोरोना व्हायरसची परिस्थिती बिकट आहे. रोज लाखोंमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुण हे शहरही सर्वाधिक कोरोनासंख्या असलेल्या....