fir on Virat Kohli restaurant

विराट कोहलीच्या रेस्टॉरंटवर पोलिसांची कारवाई, रात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता धुमाकूळ

जुलै 9, 2024

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बंगळुरूमधील रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कर्नाटक पोलिसांनी बंगळुरू येथील वन8 कम्युन विरुद्ध एफआयआर दाखल केल्याचं वृत्त आहे. बंगळुरू पोलिसांनी....