firing

चालू क्रिकेट सामन्यातच खेळाडू व प्रेक्षकांवर गोळ्यांचा वर्षाव, क्रिकेट पुन्हा धर्मसंकटात

मुंबई । बर्‍याच दिवसानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले. सन 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या देशात हा सामना पहाण्याची आतुरतेने वाट ...