First centurions for each team

संपूर्ण यादी: या खेळाडूंनी आपल्या संघांसाठी झळकावले आहे पहिले वहिले कसोटी शतक

—
सप्टेंबर 5, 2019

आजपासून(5 सप्टेंबर) सुरु झालेल्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानकडून पहिल्या डावात रेहमत शहाने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानकडून....