First Class Cricket World Record
मुंबईच्या टीमचा नादच नाय! मोडला ९२ वर्षे जुना विश्वविक्रम, चक्क ७२५ धावांनी विजय मिळवत गाठली सेमीफायनल
रणजी ट्रॉफी २०२२च्या हंगामातील तीन उपांत्यपूर्व सामन्यांचे निकाल आले आहेत. मुंबई, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश हे संघ उपांत्यफेरीत पोहोचले आहेत. तर झारखंड विरुद्ध बंगाल....






