first Grand Slam final

फ्रेंच ओपन: ग्रीसच्या त्सित्सिपासने घडवला इतिहास; पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये केला प्रवेश

—
जून 12, 2021

पॅरीस। फ्रेंच ओपन २०२१ स्पर्धेत शुक्रवारी पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीतील सामने पार पडले. या फेरीतील पहिला सामना ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपास विरुद्ध जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेवमध्ये रंगला....