First Match Of Asia Cup At Sharjah

SL-vs-AFG-3

शारजाहच्या मैदानावर आशिया चषकातील पहिला सामना! बांग्लादेश अन् अफगाणिस्तान सज्ज

ऑगस्ट 30, 2022

संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई मध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया कप 2022चा तिसरा सामना आज शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आतापर्यंत दोन्ही सामने दुबईत....