First Qualifier Matches Of IPL History
ठरलं तर! ‘या’ दोन संघात होणार आयपीएलचा क्वालिफायर सामना; पाहा काय सांगतोय क्वालिफायरचा इतिहास
प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगच्या १३ हंगामांच्या इतिहासात डोकावून पाहिले तर २००८-१० या हंगामात सामन्यांचे स्वरुप वेगळे होते. या तीन हंगामात साखळी फेरी सामने, त्यानंतर उपांत्य....





