first sepak takraw medal
एशियन गेम्स: सिपॅक टॅकराॅवमध्ये भारताने मिळवले पहिले ऐतिहासिक पदक
इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला सिपॅक टॅकराव या खेळात पहिले पदक मिळवले आहे. या खेळात भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले आहे. त्यांना उपांत्य फेरीत....





