five players running for ball
अरे चाललंय काय! एक चेंडू रोखण्यासाठी चक्क पाच जण धावले…व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा अशी दृश्यं पाहायला मिळतात, जी पाहून आपल्याला हसू आवरता येत नाही. असाच काहीसा प्रकार बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान....






