five wickets haul

व्वा रे भावा! केवळ ६ कसोटीत तिसऱ्यांदा घेतल्या डावात ५ विकेट्स

ख्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारपासून(३ जानेवारी) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडने ...