fixers
फिक्सिंग प्रकरणाबाबत कोहली-धोनीबद्दल एसीयू प्रमुखांनी केले मोठे भाष्य, म्हणाले…
तमिळनाडू प्रीमीयर लीगमध्ये सध्या मॅच फिक्सिंगचे आरोप होत आहेत. याबद्दलचा तपास बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी समीतीचे अध्यक्ष अजित सिंग करत आहेत. मॅच फिक्सिंगबद्दल आयएएनएसशी बोलताना अजित....




