Former cricketer died

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा, १९४ विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे निधन

—
जून 18, 2021

सन २०२०- २०२१, पूर्ण क्रिकेटविश्वासाठी अतिशय वेदनादायी वर्ष ठरले. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या होत्या. क्रिकेटपटूंसह क्रिकेट चाहत्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का....